21 July 2014

माझी शाळा - सह्याद्री TV वरील कार्यक्रम(मालीका) माझी शाळा

बंदिशाळा नव्हे, संधी देते ती शाळा !!!

MKCL निर्मित, लेखक : सुमित्रा भावे
दिग्दर्शक : सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल अशी दूरदर्शन मालिका
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर
२० ऑक्टोबर पासून सुरु
रविवारी सकाळी ९.३० ते १०.००
पुन:प्रक्षेपण: शनिवारी रात्री ९.०० ते ९.३०
अवश्य पहा.

झालेले भाग (episode) you tube  वर पाहण्यासाठी येथे http://m.youtube.com/watch?v=qDc1Sb4Lk-4  क्लिक  करा.

No comments: