20 October 2016

💻राज्यस्तरीय ब्लॉग निर्मिती कार्यशाळा, कोल्हापूर 💻


कोल्हापुर येथे १६ ऑक्टोबर २०१६ला "राज्यस्तरीय ब्लॉग् निर्मीती कार्यशाळा" संपन्न झाली. सदर कार्यशाळा AIYF व समाजशास्ञ विभाग सायबर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयूक्त विद्यामाने आयोजित व टेक्नो हब ग्रूप आणि स्वराज प्रकाशन, कोल्हापूर द्वारे प्रायोजित होती.
कार्यशाळेची वैशिष्ट्ये
💻 सदर कार्यशाळा निशुल्क होती.
💻कार्यशाळेला शिक्षक,प्राध्यापक, पत्रकार, विद्यार्थी,पालक,राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समीती ईत्यादी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते इत्यादी १५० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग. तसेच काही प्रशिक्षणार्थी ६०० ते ७०० किलोमिटर लांब अंतरावरून स्वखर्चाने आलेले होते.
💻 कोल्हापूर येथील अत्यंत प्रतीष्ठीत महावीद्यालय असलेल्या सायबर महाविद्यालयाच्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्य सभगृहात 
पार पडली
💻 सहभागी प्रशिक्षणार्थी लॅपटॉप, स्मार्ट्फोन,इंटरनेट ई.साधनांनी सुसज्ज होती.
💻 सदर कार्यशाळा प्रात्यक्षिक स्वरूपात असल्याने सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीचे 'ब्लॉग' कार्यशालेतच तयार झालेत.          💻 कार्यशाळेत ब्लॉग तयार करणे, Search Engine Optimization, Costume Designing, ब्लॉगला HTML ईफेक्ट लागू करणे, ब्लॉगच्या माध्यमातून आर्थीक मिळकत, इत्यादी बाबिंची सवीस्तर माहीती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.
💻 Compkin या नामांकीत ई-लर्नींग सॉफ्टवेअर कंपनीच्या 'ई-लर्नींग पेन ड्राईव्ह' डिवाईसचे चे प्रात्यक्षिक.
💻 विनोद्कुमार भोंग याच्या "जवाहर नवोदय विद्यालय ' पुस्तकाचे प्रकाशन
💻 'शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर'च्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.जी.आर.गूरव यांची उपस्थीती व मार्गदर्शन
💻 अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे राज्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांची सदिच्छा भेट व मार्गदर्शन.
 सायबर महावीद्यालयाचे प्रा. मा.दुर्गेश वळवी यांच्यासह ईतर प्राध्यापक यांची पुर्णवेळ उपस्थीती.

कार्यशाळा साधनव्यक्ती 
श्री. प्रशांत क-हाडे, चंद्रपूर
 9623344643
 prashantkarhade8@gmail.com
 www.shikshanmitra.blogspot.in ,
 ABP माझा चा "ब्लॉग माझा-२०१५" पुरस्कार प्राप्त,
 YouTube Channel- Tech Marathi ( टेक मराठी
  https://www.facebook.com/shikshanmitra.in/ /