#TypingSpeed #TechMarathi #VoiceTyping
गूगल व्हॉइस टायपिंग च्या मदतीने बोलून किंवा आवाजाने मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेत अतिशय वेगाने टायपिंग करण्याची ट्रिक या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. या पद्धतीने टायपिंग केल्यास जास्त स्पीडने आपण बोलू त्या स्पीडने टायपिंग होते .या पद्धतीने टायपिंग करण्यासाठी की-बोर्डची सुद्धा आवश्यकता नाही. केवळ आवाजाने किंवा बोलून म्हणजेच गूगल व्हॉइस टायपिंग च्या मदतीने अतिशय वेगवान पद्धतीने आपण मराठी हिंदी इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेत टायपिंग करू शकतो.
In this video we will learn the trick of typing very fast in Marathi, Hindi, English or any language with the help of Google Voice Typing. If you type in this way, you will be typing at a higher speed than you can speak. You don't even need a keyboard to type in this way. With the help of Google Voice Typing, we can type Marathi, Hindi, English or any other language very fast.
लिंक -