30 August 2018

how to download digital signature 7/12 / Tech Marathi Prashant Karhade

नमस्कार मित्रांनो डिजीटल सही / स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन कसा पहावा.
७/१२ चा उतारा ऑनलाईन कसा पाहणे आणि त्याची प्रिंट घेणे त्याचबरोबर डिजीटल सिग्नेचर वेरीफिकेशन करणे याविषयी या विडीओ मधे माहीती आहे.

No comments: